शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

बीड : महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या कायम बाजूने व सकारात्मक असून, समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न ...

बीड : महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाच्या कायम बाजूने व सकारात्मक असून, समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती भोसले हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, सय्यद सलीम, सुनील धांडे, प्रा. मधुकर आघाव यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गंगाधर काळकुटे, अशोक हिंगे, शंकर कापसे यांसह आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या चळवळीतील मी अत्यंत सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता असून, सदैव आंदोलन व मोर्चात सक्रिय सहभाग घेतलेला आहे, असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. मुंडेंच्या या भूमिकेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्वागत केले.

020721\02_2_bed_11_02072021_14.jpeg

राजे