शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्कुटी- मोटरसायकलच्या धडकेत कुप्पा येथील एक ठार तर एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पुरा गावातील विजय महादेव पवने (वय 35 वर्षे)व किरण प्रकाश कुऱ्हाडे (वय 30 वर्षे) हे ...

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील पुरा गावातील विजय महादेव पवने (वय 35 वर्षे)व किरण प्रकाश कुऱ्हाडे (वय 30 वर्षे) हे आपल्या स्कुटी क्रमांक एम एच २२-एआर ११४५ वरून माजलगावकडे येत होते. यावेळी वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील रहिवासी असलेले गोरख पापा पवार यांच्या माजलगाव शहरातून बाहेर जाणाऱ्या पॅशन प्रो गाडी क्रमांक एम. एच. २३ एस ४५३६ या गाडीवर धडकले. झालेल्या या अपघातात गोरख पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर विजय पवने यांनाही मोठ्या प्रमाणात इजा झाली. यावेळी लोकांनी तत्काळ ही माहिती कळवल्याने १०८ रुग्णवाहिका क्र. एम एच ४४ सी एम ८६५ घेऊन पायलट अर्जुन राठोड व डॉ.सचिन कदम यांनी जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने गोरख पवार यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. महादेव पवने या दुसऱ्या गंभीर जखमीस परभणी येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.