लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत - Marathi News | Health care disrupted due to empty seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत

कडा : आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. ...

मापात पाप...! - Marathi News | Mape sin ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मापात पाप...!

बापू काकडे, केज गोरगरिबांसाठी वितरण व्यवस्थेमार्फत येणारे धान्य गोदामांमध्येच काढून घेतले जाते. मापात पाप करुन धान्याचा काळाबाजार राजरोस सुरु आहे. ...

आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग - Marathi News | Stack of Proposals by the Code of Conduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आचारसंहितेच्या धसक्याने प्रस्तावांचा ढीग

बीड : आचारसंहितेच्या धसक्याने जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आमदार निधीतून करावयाच्या विकास कामांसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. ...

हजारांसाठी शिक्षा अन् लाखांसाठी प्रतीक्षा ! - Marathi News | Thousands of education and waiting for millions! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हजारांसाठी शिक्षा अन् लाखांसाठी प्रतीक्षा !

संजय तिपाले, बीड घोटाळा हजारांमध्ये केला तर तातडीने शिक्षा होते;पण लाखोंमध्ये असेल तर कारवाई होईलच याची शाश्वती नाही. ...

धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक - Marathi News | The distance far away from the dam is expensive for water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक

जगदीश पिंगळे, बीड मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे. ...

रमजान महिन्यातही पाणीपुरवठा ठप्प ! - Marathi News | Water supply in the month of Ramzan! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रमजान महिन्यातही पाणीपुरवठा ठप्प !

माजलगाव : सध्या रमजानचा महिना चालू असून नगर पालिकेच्या चुकांमुळे माजलगावकरांना पिण्याचे पाणी महिन्यातून केवळ दोन वेळाच मिळत आहे. ...

आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way of Banjara community for reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको

माजलगाव : बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी माजलगाव येथे शिवाजी चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. ...

पत्रे उडाल्याने दवाखाना उघड्यावर - Marathi News | The dispensary opened in the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्रे उडाल्याने दवाखाना उघड्यावर

गढी: गेवराई तालुक्यातील गढी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे दोन वर्षापूर्वी पत्रे उडून गेले आहेत. यामुळे अर्धा दवाखाना उघड्यावरच आहे. ...

सभागृहे, रस्त्यांवर भर - Marathi News | Houses, fill the streets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सभागृहे, रस्त्यांवर भर

प्रताप नलावडे , बीड स्थानिक आमदार निधीतून कोणी मोकळ्या हाताने खर्च केला आहे तर कोणी आपला हात आखडता घेतला आहे. ...