शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मस्ट बातमी - फोटो

By admin | Updated: October 9, 2014 00:39 IST

उद्योजकाची रोल्सरॉईस बनली प्रचाराचा मुद्दा

राजेश खराडे ,बीडविधानसभा निवडणुकींचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले. प्रत्येक मतदार संघातील उमेदवार प्रचारासाठी जंगजंग पछाडत आहे. यावेळी उमेदवारांना अत्यंत कमी वेळ प्रचारासाठी मिळाला. यामुळे चाणाक्ष उमेदवारांनी हायटेक प्रचाराचा फंडा राबवून शेवटच्या मतदारापर्यंत कसे पोहचता येईल? यासाठी सोशल मीडियाचा वापर केलेला आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदींचा वापर केला. याशिवाय नव्याने आलेले तंत्रज्ञान टुडी, थ्री डी सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर चाणाक्षपणे केला आहे.जागा वावाटपाचा घोळ मिटण्यास झालेला उशीर आणि त्यातूनच प्रत्येक पक्षांनी मांडलेल्या वेगवेगळ्या चुली यामुळे प्रचाराला उशिरा सुरवात झाली. रात्रीचा-दिवस करीत मतदार संघातील प्रत्येक गावात मतदाराशी संवाद साधण्यासाठी पराकष्टा चालू आहेत. उमेदरांनी जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी फेसबुक सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही उमेदवारांनी तर ‘नेटकरी’ भाड्याने लावून प्रचार सुरू केला आहे. मतदार संघातील खेडोपाड्यात कमी वेळात जास्त नागरिकांशी संवाद साधण्याकरिता आता नव्याने नव्याने थ्री डी, व टु डी चा वापर केला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर प्रचार यंत्रणेने ज्वर वाढला असून विविध माध्यमांद्वारे प्रचार हायटेक झाला आहे. याचाच प्रत्यय म्हणून परळी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण थ्री डीच्या माध्यमातून मोठ्या स्क्रिनवर चौकाचौकातून दाखविले जात आहे. या आत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आकर्षण निर्माण होत असून नागरिकांची सभा पाहण्यास गर्दी होत आहे. हा प्रयोग परळी येथे प्रथमच केला असून शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, तळपेठ आणि आझाद चौक येथे मोठ्या स्क्रिनवर सभांचे प्रेक्षपण करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या साहय्याने जनतेसमोर जाण्याचा उमेदारांचा प्रयत्न तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत साध्य होत आहे. आपली धोरणे, विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनत आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, हाईक याबरोबरच आता नव्याने या थ्रीडीच्या माध्यमातून संवाद साधला जात आहे.