शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पतीसोबत शेतात गेलेल्या विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 16:49 IST

ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

दिंद्रुड ( बीड ) : धारुर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरातील विहिरीत एका 24 वर्षे विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. दरम्यान, ही आत्महत्या नसून सासरच्या लोकांनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवकन्या ज्ञानेश्वर आडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. 

सैनिक असलेले ज्ञानेश्वर आडे हे गुरुवारी दुपारी पत्नी शिवकन्यासोबत शेतामध्ये गेले होते. अचानक शिवकन्या शेतातून गायब झाली. ज्ञानेश्वर यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र, पत्नी आढळून आली नाही. यानंतर शेताजवळ असलेल्या विहिरीत उडी घेतल्याच्या संशयावरून तिकडे शोध सुरु केला.  विहिरीत मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी होते. रात्रभर तीन मोटर लावून विहिरीतील पाणी उपसा करण्यात आले. शुक्रवारी सकाळी शिवकन्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. 

याची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर शिवकन्याच्या हत्येचा आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवालावरुन ही आत्महत्या की हत्या हे सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी ज्ञानेश्वर आडे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद