शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

धारुरमध्ये तरुण व्यापाऱ्याने केली दुकानात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:53 PM

शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानात केली आत्महत्या

धारूर : येथील एका तरुण व्यापाऱ्याने मुख्य रस्त्यावरील आपल्या दुकानातच आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. धनंजय शिरीष पिलाजी (38) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. 

मुख्य रस्त्यावर धनंजय पिलाजी याचे न्यू श्रीकांत जनरल व मोबाईल सेंटर या नावाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी दुकानातच त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. भर दुपारी हा प्रकार उघडकीस आल्याने लोकांनी गर्दी केली. त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस  घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. घटनेचा पंचनामा करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून कळते. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी पाहणी केली. 

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड