शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी-नगर रेल्वेसेवेसाठी २३ सप्टेंबरचा मुहूर्त; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 12:24 IST

गेल्या अनेक वर्षापासूनची बीड जिल्हावासीयांची रेल्वेची प्रतिक्षा आता संपली आहे.

- नितीन कांबळे कडा (बीड): नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून आहे. यातील नगर ते आष्टी दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेसेवा नियमित सुरु होण्यासाठी आता २३ सप्टेंबरच्या मुहूर्त लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वेमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थिती रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासूनची बीड जिल्हावासीयांची रेल्वेची प्रतिक्षा आता संपली आहे. नगर ते आष्टी या ६१ किमीचा रेल्वे मार्ग तयार झाला आहे. यावर हायस्पीड इंजिनची चाचणी देखील झाली आहे. रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात रेल्वेसेवा फेब्रुवारीमध्ये सुरु होईल अशी घोषणा केली होती. मात्र, तेव्हा सेवा सुरु झाली नाही. अखेर आता येत्या २३ सप्टेंबरपासून आष्टी ते नगर ही रेल्वे नियमित धावणार आहे. यासाठी जंगी सोहळा आयोजनाच्या तयारी सुरु आहे. याच्या कार्यक्रम पत्रिका देखील तयार झाल्या असल्याची माहिती आहे. 

नगर ते आष्टी असा ६१ किलोमीटर अंतरावरील काम पूर्ण झाले आहे. रेल्वेची हायस्पीड चाचणी यशस्वी झाली आहे. आता रेल्वे धावण्यास कसलीच अडचण नाही. यामुळे आष्टी ते नगर नियमित रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने नगर येथील रेल्वेस्थानक देखील सज्ज झाले आहे. 

आष्टी येथे होणार भव्य उद्घाटन सोहळानगर ते आष्टी ही पॅसेंजर रेल्वे २३ सप्टेंबर रोजी डेमोसहित नियमित सुरू होणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा. प्रीतम मुंडे, खा. डाॅ.सुजय विखे, आमदार, नगरचे महापौर, आष्टीचे नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत होईल.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वे