शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

​‘मल्टिपल स्क्लेरोसिस’वर आधूनिक ईलाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:40 IST

अ‍ॅग्रेसिव्ह केमोथेरपी व त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लँटच्या ट्रीटमेंटमुळे मल्टिपल स्क्लेरोसिसला (एमएस) आळा घालणे शक्य आहे.

एका नव्या स्टडीनुसार अ‍ॅग्रेसिव्ह केमोथेरपी व त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लँटच्या ट्रीटमेंटमुळे मल्टिपल स्क्लेरोसिसला (एमएस) आळा घालणे शक्य आहे. कॅनडामधील तीन दवाखान्यातील 18 ते 50 वयोगटातील 24 रुग्णांचा या संशोधनात अध्ययन करण्यात आले. यांपैकी 23 रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या उपचारांनंतर मोठ्या प्रमाणात लाभदायक परिणाम दिसून आले.‘एमएस सोसायटी’च्या प्रव्याक्त्याने सांगितले की, या नव्या उपचारपद्धतीमुळे स्क्लेरोसिसवर निश्चित स्वरुपाचा ईलाज शोधण्यात यश मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. परंतु यामध्ये एक मोठा धोकादेखील आहे. त्यामुळे अधिक संशोधन करण्याची गरज आहे.स्ल्केलरोसिसमध्ये रुग्णांची रोगप्रतिकार प्रणालीच मेंदूतील रक्तवाहिन्या व पाठीच्या कण्यावर हल्लाकरते. या आजाराचे निदान होणारे रुग्ण सहसा 20 ते 30 वयोगटातील असतात. एकट्या इंग्लंडमध्ये सुमोर एक लाखा लोक स्क्लेरोसिसने ग्रस्त आहेत.