​दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीपचे NRI मॉडेलशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 17:56 IST2016-07-10T12:15:23+5:302016-07-10T17:56:14+5:30

पंजाबी गायक दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीप मेहंदीचे लग्न नुकतेच एका NRI मॉडेलशी झाले.

Duleer Mehndi's son Gurdeep married to the NRI model | ​दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीपचे NRI मॉडेलशी लग्न

​दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीपचे NRI मॉडेलशी लग्न

जाबी गायक दलेर मेहंदीचा मुलगा गुरदीप मेहंदीचे लग्न नुकतेच एका NRI मॉडेलशी झाले. याबाबत दलेर मेहंदीचा लहान भाऊ मीका सिंहने सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून गुरदीप आणि त्याची पत्नी जेसिका सिंह यांचा फोटो शेअर केला असून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 
गेल्या वर्षी गुरदीप आणि जेसिकाचा साखरपुडा झाला होता. जेसिकाचा जन्म फिनलँडमध्ये झाला होता. ती एक मॉडल आणि अ‍ॅक्ट्रेस असून मिस इंडिया युरोपची रनरअपदेखील झाली होती. २०१४ मधील ‘दिल्ली १९८४’ मध्ये गुरदीप आणि जेसिका यांना एकसोबत पाहण्यात आले होते. आणि दोघेही लीड रोलमध्ये होते. 

Web Title: Duleer Mehndi's son Gurdeep married to the NRI model