शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

​थोडा सन्नाट चाहिए भाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 16:04 IST

ट्रॅफिक गोंगाटाजवळ राहणाऱ्या ४० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची नऊ टक्के अधिक शक्यता असते.

आपल्या मोबाईलचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता तर अर्धेअधिक तरुण फिल्म पाहणे आणि गाणे ऐकणे असे सांगतील. हजारो गाणे क्रिस्टल क्लिअर आवाजात हेडफोन टाकून ऐकण्याचा आनंद काय तो सांगावा! आपण शहरात राहतो, कॉन्सर्टला जातो, पॉडकास्ट ऐकत आॅफिसला जातो. पण सतत कानात काही ना काही टूरटूर सुरू असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, रस्ता, रेल्वे आणि ट्रॅफिक गोंगाटाजवळ राहणाऱ्या ४० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची नऊ टक्के अधिक शक्यता असते. साधारण ६० ते ६५ डेसिबल एवढा आवाज असतो तो. हा आवाज काही फार मोठा नाही. आपण नॉर्मली बोलतो तेव्हा ६० डेसिबल, टीव्हीचा ७० डेसिबल आवाज असतो. पण ट्रॅफिकचा गोगोंट लगातार दीर्घकाळ कानावर पडत असल्यामुळे घातक ठरतो.याउलट दीर्घकाळ शांततेमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते असे निष्पन्न झाले आहे. जे लोक सतत गोंधळ-आवाजाजवळ राहतात त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन्स जास्त रिलीज होतात. दुसऱ्या एका अध्यनातून असे समोर आले की, दोन तासांच्या शांततेमुळे उंदरांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील पेशींचा विकास होतो आणि त्यातून स्मरणशक्ती वाढते. म्हणजे अधूनमधून शहरापासून थोडं दूर. शांतनिवांत ठिकाणी बसून विचार करायला हरकत नाही.