शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

​अभिनेत्री परी तेलंगबद्दल माहित नसलेल्या ७ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:17 IST

सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले.

सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेत्री म्हणून परी तेलंगची ओळख आहे. गुलदस्ता आणि मोरया चित्रपटांत परीने काम केले. मराठी व तसेच हिंदी चित्रपट व नाटकांत पण तिने काम केले आहे.  स्टार प्रवाहवरील ह्यलक्ष्यह्ण या मालिकेतील पोलिस इन्सपेक्टर दिशा सूर्यवंशी म्हणून परीला ओळखले जाते. परीने बाल कलाकार म्हणून पण काम केलंय. 

अभिनेत्री परी तेलंगबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या ७ गोष्टी जाणून घ्या फक्त www.cnxdigital.com वर
अभिनेत्री परी तेलंगने रुईया कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. दुसरीत असल्यापासून नाटकांमध्ये परी काम करत होती.
दुसरीत असल्यापासून परी नाटकांमध्ये काम करतेय तर इतर क्षेत्रांपेक्षा परीने अभिनयाकडेच लक्ष दिलं.

सध्या तिच्या गाण्याच्या प्ले लिस्टमध्ये सैराट चित्रपटातील सैराट झालं जी हे गाणं टॉपवर आहे. जवळ-जवळ ८०-९० वेळा परीने हे गाणं ऐकलय आणि प्रत्येकवेळी ती या  गाण्याच्या प्रेमात पडली आहे.
फोन, वॉलेट, कारची किल्ली या तीन गोष्टी नेहमी बॅगेत सोबत घेऊनच परी घर सोडते.

परीला परफ्युम्सची आवड आहे आणि क्लासिक मेन व व्हॅनिटी फेम हे दोन तिचे आवडते ब्रॅण्ड्स आहेत.


परीला वेस्टर्न आउटफिट्स आवडतात पण पारंपारिक आउटफिट जास्त आवडतो. खास करुन साडी परीला जास्त आवडते.

परीला लाडाने घरी आई पी म्हणते तर आजी बबी म्हणते आणि मित्र-मैत्रिणी प-या म्हणतात.