शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्डनच्या बुटांना मिळाली ५ लाख ६० हजार डॉलरची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 05:05 IST

बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे.

न्यूयॉर्क : महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने सामन्यादरम्यान घातलेले ‘एअर जॉर्डन’ बूट सोथबी लिलावगृहात झालेल्या लिलावामध्ये ५ लाख ६० हजार डॉलरला विकल्या गेले.बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. त्याची या बुटांवर स्वाक्षरी आहे.जॉर्डनच्या बुटांनी ‘मून श्ूा’चा विक्रम मोडला. सोथबीच्या जुलै २०१९ मध्ये झालेल्या लिलावामध्ये ‘मून शू’साठी चार लाख ३७ हजार डॉलर किंमत मिळाली होती.सोथबीला हे बूट एक ते दीड लाख डॉलरला विकल्या जाण्याची आशा होती, पण लिलावादरम्यान बुटांसाठी त्यापेक्षा अधिक बोली लागली. एअर जॉर्डन वन बुटांचे पहिले मॉडल होते. ते विशेषत: मायकल जॉर्डनसाठी तयार करण्यात आले होते, हे विशेष. मायकल जॉर्डनने हे बूट एनबीएच्या आपल्या पहिल्या सत्रादरम्यान वापरले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Basketballबास्केटबॉल