शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

...अन् बास्केटबॉल कोर्टवर फ्री स्टाईल राडा; ऑस्ट्रेलिया-फिलिपाईन्स संघाचे खेळाडू भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 9:52 PM

ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स यांच्यातील बास्केटबॉल सामन्यात खेळाडू एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ऑस्टे्लिया -  खिलाडूवृत्ती हा कोणत्याही खेळाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाला एक शिस्त लागते. पण हा कणा ढासळतो तेव्हा काय होऊ शकते, याची प्रचिती ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एका स्पर्धेत आली. बास्केटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत चक्क फ्री स्टाईल राडा झालेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि फिलिपाईन्स यांच्यातील बास्केटबॉल सामन्यात खेळाडू एकमेकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात खेळाडू एकमेकांना लाथामुक्क्यांनी मारत असल्याचे आणि खुर्च्या फेकत असल्याचे पाहुन हा बास्केटबॉलचा सामना आहे की फ्री स्टाईल मारामारी आहे, हेच कळेनासे झाले होते. नेमके काय घडले, पाहा हा व्हिडिओ...या सगळ्या हाणामारीनंतर फिलिपाईन्सच्या नऊ खेळाडूंना, तर ऑस्ट्रेलियाच्या आठ खेळाडूंना बसवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने 89-53 अशा फरकाने ही लढत जिंकली. तिस-या सत्रानंतर ऑस्ट्रेलिया 79-48 अशा आघाडीवर असताना ही हाणामारी झाली.  

 

टॅग्स :Sportsक्रीडा