शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:22 IST

महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे...

भारतीय बाजारात ७-सीटर कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः मारुती सुजुकी अर्टिगा, टोयोटा इनोवा आणि महिंद्रा बोलेरो यांसारख्या वाहनांना जबरदस्त पसंती मिळत आहे. नुकत्याच संपलेल्या FY2026 मध्ये मारुती सुजुकी अर्टिगा ही १९८८७६ युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली. महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ दुसऱ्या तर टोयोटा रूमियन दहाव्या क्रमांकावर -विक्रीचा विचार करता, महिंद्रा स्कॉर्पिओ १७८८०० युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर तर टोयोटा इनोव्हा ११२१८८ युनिट्ससह तिसऱ्या आणि महिंद्रा बोलेरो ११०१३६ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या क्रमांकावर राहिली. तर, पाचव्या क्रमांकावर महिंद्रा XUV 7XO (८७,४१२ युनिट्स) असून तिच्या विक्रीत ६.१ टक्क्यांची घट झाली आहे.

याशिवाय, किआ कॅरेंस ७६,८३७ युनिट्ससह सहाव्या स्थानी असून तिच्या विक्रीत १८.९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. यानंतर मारुती XL6 (३७,१५९ युनिट्स), टोयोटा फॉर्च्यूनर (३५,२१६ युनिट्स), रेनॉल्ट ट्रायबर (२५,१७४ युनिट्स) आणि दहाव्या क्रमांकावर टोयोटा रूमियन (२४,४२५ युनिट्स) चा क्रमांक लागतो.

अर्टिगाचे खास वैशिष्ट्ये -मारुती अर्टिगामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन असून यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. जर हिच्या पेट्रोल व्हेरिअंटचा विचार केला तर, हिचे पेट्रोल व्हिरिअंट २०.३ ते २०.५१ किमी/लीटर पर्यंत मायलेज देते. ही कार सीएनजीमध्येही उपलब्ध असून तिचे मायलेज प्रति किलो २६.११ किमीपर्यंत आहे. भारतीय बाजारपेठेत अर्टिगाची एक्स-शोरूम किंमत ८.८० लाख ते १३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti Ertiga Tops 7-Seater Sales, Outshining Toyota and Mahindra

Web Summary : Maruti Ertiga leads FY2026 7-seater sales with 198,876 units, a 4.1% increase. Mahindra Scorpio and Toyota Innova followed. Ertiga offers petrol and CNG options, priced from ₹8.80 lakhs.
टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीMahindraमहिंद्राToyotaटोयोटाKia Motars Carsकिया मोटर्स