लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG: टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो? कोणती सीएनजी कार परवडणारी - Marathi News | Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG or Hyundai Santro? Which CNG car is affordable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो? कोणती सीएनजी कार परवडणारी

Tiago, WagonR, Santro CNG comparison: टाटा मोटर्सने नुकतीच टाटा टियागो सीएनजी कार लाँच केली. आता देशात सीएनजी कार विकणाऱ्या तीन कंपन्या आहेत. मारुतीकडे सर्वाधिक सीएनजी कार आहेत. तर टाटाकडे दोन आणि ह्युंदाईकडे तीन कार सीएनजीमध्ये आहेत. ...

तुमच्या गाडीचा विमा यंदा होणार महाग; प्रीमियममध्ये १५-२० टक्के वाढीचा प्रस्ताव - Marathi News | car insurance will be expensive this year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तुमच्या गाडीचा विमा यंदा होणार महाग; प्रीमियममध्ये १५-२० टक्के वाढीचा प्रस्ताव

देशातील २५ विमा कंपन्यांनी विमा नियामक इर्डाला थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव दिला आहे. ...

Tata Tiago, Tigor CNG Car Launch: टाटाचा मारुतीला धोबीपछाड! ५० हजारांच्या फरकाने Tata Tiago CNG लाँच; मायलेज मात्र गुलदस्त्यात - Marathi News | Tata Tiago CNG, Tigor CNG launched, mileage; prices start from Rs 6.09 lakh; less than Maruti Celerio CNG | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाचा मारुतीला धोबीपछाड! ५० हजारांच्या फरकाने Tata Tiago CNG कार लाँच

Tata Tiago, Tigor CNG Car Launch Price, mileage: मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे.  ...

MS Dhoni, Land Rover 3: महेंद्रसिंग धोनीनं खरेदी केली 'विंटेज लँड रोवर-३'; क्लासिक लूक पाहून तुम्हीही म्हणाल... क्या बात है! - Marathi News | Former Indian cricket Team captain MS Dhoni added vintage Land Rover 3 to his collection wins online auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीनं खरेदी केली 'विंटेज लँड रोवर-३'; क्लासिक लूक पाहून तुम्हीही म्हणाल... क्या बात है!

MS Dhoni, Land Rover 3: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग मैदानातील विक्रमांसोबतच त्याच्या बाइक आणि कार प्रेमासाठी देखील ओळखला जातो. ...

Tata Safari आणि Toyota Fortuner आवडे नेत्यांना! असं का? जाणून घ्या दोघांपैकी दमदार कार कोणती? - Marathi News | politician prefer tata safari dark edition vs toyota fortuner launch facelift mileage know difference | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Safari आणि Toyota Fortuner आवडे नेत्यांना! असं का? जाणून घ्या दोघांपैकी दमदार कार कोणती?

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह एकूण पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यातच राजकीय नेत्यांचा कारमधून दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. ...

केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय - Marathi News | Want to buy an electric scooter with a less budget under 40,000 See what the options we have | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ ४० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करायचीये Electric Scooter?; पाहा कोणते आहेत पर्याय

Electric Scooter in Budget: रेंज, बॅटरी, मोटर आणि किंमत यावरून पाहा कोणती आहे तुमच्यासाठी बेस्ट इलेक्ट्रीक स्कूटर. ...

Maruti Celerio CNG Price, Mileage: बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच - Marathi News | Maruti Celerio CNG launched Price 6.58 lakhs, Mileage of 35.60 km per kg | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी कार लाँच

Maruti Celerio CNG launched उद्या टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. त्याआधीच मारुतीने सीएनजी कार लाँच केली आहे. ...

TATA Motors Cars Price Hike: टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का - Marathi News | looking to buy tata motors cars after maruti suzuki india company increased cars price today last day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सची गाडी घेण्याच्या विचारात आहात?, कंपनी देणार ग्राहकांना धक्का; त्याआधीच विचार करा पक्का

Tata Motors Hikes Prices: आता टाटा मोटर्सनंही घेतला मोठा निर्णय. ...

Ola Electric Scooter: ओलाच्या ग्राहकांची मौज! S1 इलेक्ट्रीक स्कूटरला फ्रीमध्ये S1 Pro मध्ये अपग्रेड करणार कंपनी - Marathi News | Ola Electric Scooter: S1 customers will get free upgrade the S1 Pro electric scooter to the S1 Pro | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या ग्राहकांची मौज! विश्वास ठेवल्याचे मिळणार फ्री गिफ्ट; मालकाकडून मोठी घोषणा

Ola Electric Scooter free upgrade: ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ...