लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात 

15600mah Battery Phone: Oukitel WP15 5G मधील बॅटरी सिंगल चार्जवर आठवडाभर वापरता येईल. जिथे वीज पोहोचली नाही अश्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.   ...

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमधील मोफत एसएमएस बंद; Airtel, Vi आणि Jio ने घेतला निर्णय 

तिन्ही कंपन्या आपल्या एंट्री लेव्हल स्वस्त प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर प्रीपेड प्लॅन्स प्रमाणे मोफत एसएमएस देत नाहीत. युजर मागील सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. ...

64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 8s होऊ शकतो लाँच; फीचर्स झाले लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 8s होऊ शकतो लाँच; फीचर्स झाले लीक 

Realme 8s Specs: Realme 8s स्मार्टफोन लवकरच 5G सपोर्ट आणि 64MP कॅमेरा, 8GB रॅम व 5000mAh ची बॅटरीसह लाँच करू शकते.  ...

काय सांगता! या पावर बँकने करता येणार लॅपटॉप चार्ज; जाणून घ्या Mi HyperSonic पावर बँकची किंमत - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! या पावर बँकने करता येणार लॅपटॉप चार्ज; जाणून घ्या Mi HyperSonic पावर बँकची किंमत

Mi HyperSonic Power Bank Price: शाओमीने भारतात Mi HyperSonic Power Bank लाँच केली आहे. ही पावर बँक 20,000mAh क्षमता, 50W फास्ट मोबाईल चार्जिंग सपोर्ट आणि 45W फास्ट लॅपटॉप चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.   ...

रिलीज होण्यापूर्वीच Windows 11 अशी करा तुमच्या PC वर इंस्टॉल; जाणून घ्या प्रक्रिया  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलीज होण्यापूर्वीच Windows 11 अशी करा तुमच्या PC वर इंस्टॉल; जाणून घ्या प्रक्रिया 

How to Download Windows 11: तुम्ही विंडोज 11 च्या अधिकृत रिलीजची वाट बघत आहात का? परंतु तुम्ही अधिकृत लाँचच्या आधीच Windows 11 चे अधिकृत व्हर्जन तुमच्या पीसीवर इंस्टॉल करू शकता.   ...

Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची किंमत लीक; भारतातील लाँच डेटचा देखील खुलासा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo X70 Pro आणि X70 Pro Plus ची किंमत लीक; भारतातील लाँच डेटचा देखील खुलासा 

विवो आपल्या Vivo X70 सीरीजमध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus लाँच करणार आहे.   ...

अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा   - Marathi News | | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा  

Lava offers Free Extended Warranty: लावा कंपनीने Free Warranty Extend ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्कविना मोफत 100 दिवसांची वॉरंटी दिली जाणार आहे.   ...

12GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro स्मार्टफोन लाँच - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro स्मार्टफोन लाँच

Motorola Edge 20 and Motorola Edge 20 Pro: फोटोग्राफीसाठी Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ...