Dizo India launch: DIZO Watch मध्ये 90 स्पोर्ट्स देण्यात आले आहेत. या डीझो स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवसांचा बॅकअप देतो. ...
RedmiBook 15 SeriesIndia Launch: रेडमीने भारतात RedmiBook 15 सीरिजमध्ये 2 लॅपटॉप लाँच केले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून ही सीरिज लाँच केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...
Nokia Android Feature Phone: नोकिया 400 चा नवीन हॅन्ड्स-ऑन व्हिडीओ लीक झाला आहे, यात हा अँड्रॉइड आधारित फीचर फोन जवळून दाखवण्यात आला आहे. ...
Google Tensor SOC in Pixel 6 Series: Google ने आगामी Pixel 6 सिरीजच्या चिपसेटची माहित दिली आहे. या सीरिजमधील स्मार्टफोन Android 12 ओएसवर चालतील. ...
Vivo Y53s India launch: Vivo Y53s स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi MI 12 Features: Xiaomi Mi 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. मी 12 मध्ये लेटेस्ट LPDDR5X रॅम दिला जाईल. ...
स्वस्तात Infinix 5A स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. ...
Zoook Rocker Color Blast स्पिकरमध्ये ब्लूटूथ 5.0, 4,000mAh ची बॅटरी आणि IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टन्स आहे. ...