लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 धोकादायक अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 धोकादायक अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध 

8 Banned Cryptocurrency Apps: Google ने Play Store वरून 8 क्रिप्टोकरन्सी अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स गेल्या काही महिन्यांपासून युजर्सच्या अकॉउंटवरून क्रिप्टो करन्सीची माहिती चोरत आहेत.   ...

6000mAh बॅटरी असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; आता इतक्या किंमतीत मिळणार Galaxy M21 2021 Edition   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; आता इतक्या किंमतीत मिळणार Galaxy M21 2021 Edition  

Galaxy M21 2021 Edition price: सॅमसंगने Galaxy M21 2021 Edition च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. ...

लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर 

Apple Hydration Sensor: Apple सध्या एका नव्या हायड्रेशन सेन्सरवर काम करत आहे. हे पेटंट युनाइटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) वर अ‍ॅप्पलने “Hydration measurement with a watch” नावाने नोंदवले आहे.   ...

सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये 

Sony Xperia 10 III Lite: Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 चिपसेटसह जपानमध्ये सादर करण्यात आला आहे.   ...

सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या 

Pixel 5a overheating issue: Google Pixel 5a स्मार्टफोन व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना Overheat होऊ लागला आहे.  \ट्विटर युजरने फक्त काही मिनिटे फोनचा कॅमेरा वापरला होता. ...

शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच 

Mi Smarter Living 2022: Mi Smarter Living 2022 मध्ये कंपनी Mi TV 5X, Mi Notebook आणि Mi Band 6 सह इतर अनेक प्रोडक्ट लाँच करू शकते. ...

लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Mi 11T Pro Specifications: Mi 11T Pro स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.   ...

शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह सादर होणार Samsung Galaxy Tab S8 सीरीज; लाँच होऊ शकतात तीन टॅबलेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 898 प्रोसेसरसह सादर होणार Samsung Galaxy Tab S8 सीरीज; लाँच होऊ शकतात तीन टॅबलेट 

Galaxy Tab S8 Series: सॅमसंग आपली नवीन Tab S8 सीरिजमध्ये क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर देणार आहे. या सीरिजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 असे तीन डिवाइस सादर करण्यात येतील.   ...