सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. ...
Thane: मणिपूर येथील अमानवीय कृत्याचा तालुका वकील संघटना व ऍडऑकेट फॉर जेस्टिस संघटनेच्या वतीने हाताला काळ्या फित्या लावून निषेध केला. तसेच प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. ...
उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ...
उल्हासनगर भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रदीप रामचंदानी यांची निवड झाल्यावर, त्यांचे शनिवारी शहर जिल्हा कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले. ...
संततधार पावसात आग लागल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
यातील दिलवार चव्हाण यांच्यावर विविध १० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
उल्हासनगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...
शहर भाजपातील आक्रमक चेहरा असलेल्या प्रदीप रामचंदानी यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाली. ...