Ulhasnagar: कॅम्प नं-३, सी ब्लॉक रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकल खाली पडून तरुण भरधाव खाजगी बसच्या मागच्या चाकात चिरडला गेला. ...
उल्हासनगरात व्हायरल ताप व सर्दी खोकल्याची साथ सुरू असून खाजगी दवाखाने रुग्णांनी फुल झाले आहे. मात्र महापालिकेकडे याबाबत नोंद नसल्याचा आरोप होत आहे. ...