लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
खातेधारकांना जबरदस्त फटका; पुढील महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला बँक लावणार कात्री - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खातेधारकांना जबरदस्त फटका; पुढील महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला बँक लावणार कात्री

“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

Raj Thackeray meet Governor Bhagat Singh Koshyari News: प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, पण सरकारचे आणि राज्यपालांचे एकूण सगळं बघता, तो निर्णय होईल का याबाबत साशंकता आहे. ...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन?

Gautam Pashankar Missing News: वडील गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यमागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या राजकीय व्यक्तीची माहिती कपिल यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे. ...

Coronavirus: कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; भाजपाच्या जाहिरनाम्यावर खुलासा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; भाजपाच्या जाहिरनाम्यावर खुलासा

Corona vaccine PM Narendra Modi News: देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो असं मोदी म्हणाले. ...

"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकार अन् बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा"; चौकशी करण्याची मागणी

BJP Allegation on CM Uddhav Thackeray News: २ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र परदेशी यांनी तो फेटाळला. ...

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार

MNS Raj Thackeray, Governor Bhagat Singh Koshyari News: राज ठाकरे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. ...

Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा

Big Boss 14, Jan Kumar Sanu Controversy on Marathi News: बिग बॉस १४ च्या मंगळवारी एपिसोडमध्ये जेव्हा शोचे स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी मराठी भाषेत बोलत होते तेव्हा जान कुमार सानूने त्यास विरोध केला ...

“महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज राहा”; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज राहा”; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

Shiv Sena Uddhav Thackeray News: दसरा मेळाव्यावेळी ऑनलाइन भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला होता. ...