लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA... - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षणाला वयाची मर्यादा नसते; निवृत्तीनंतर केला मोठा पराक्रम, वयाच्या ७१ व्या वर्षी बनले CA...

CA Exam Result: जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी ७१व्या वर्षी CA परीक्षा उतीर्ण होऊन देशासमोर आदर्श ठेवला आहे. ...

वीज कोसळून जनावर दगावल्यास शासन नियमांनुसार किती मदत मिळते? त्याचा कसा लाभ घ्यावा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज कोसळून जनावर दगावल्यास शासन नियमांनुसार किती मदत मिळते? त्याचा कसा लाभ घ्यावा?

वीज पडून दगावलेल्या जनावरांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मदत उपलब्ध आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांचे नुकसान झाल्यास, अल्प आणि अत्यल्पभूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमांनुसार मदत दिली जाते. ...

पिंपरवाडी होणार जुन्नरमधील पहिले 'नाचणी'चे गाव   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरवाडी होणार जुन्नरमधील पहिले 'नाचणी'चे गाव  

नाचणीच्या एकूण १७ मूळ वाणाच्या बियाणांची पेरणी झाल्यामुळे भविष्यात नाचणीची बियाणे बँक तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...

मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? 

Pratap Sarnaik Latest News: मीरा रोड परिसरात मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि बॉटल फेकण्यात आली.  ...

Viral Video: केरळच्या रॅन्चोची देशभरात चर्चा! भंगारातून बनवली लॅम्बोर्गिनी कार, पाहा व्हिडीओ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video: केरळच्या रॅन्चोची देशभरात चर्चा! भंगारातून बनवली लॅम्बोर्गिनी कार, पाहा व्हिडीओ

केरळच्या एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून अलिशान कार तयार केली आहे. ...

Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

वनविभागाला यश : मळेवाड ग्रामस्थांकडून सुटकेचा नि:श्वास; जखमींच्या प्रकृतीत सुधारणा ...

ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले?

भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात  F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे. ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...