लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर

प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक तसेच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होईल. तसेच मुंबई व आसपासच्या गर्दीच्या रस्त्यांवरून वळसा घ्यावा लागणार नाही.  ...

‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

राहुल यांनी सैन्याबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल लखनाै न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली... ...

‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली माधुरी ऊर्फ महादेवीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. ...

पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसून मतदार यादीतही बदल होणार नसल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला

लष्कराने पोस्टला ‘धिस डे दॅट इयर - बिल्ड अप ऑफ वॉर : ५ ऑगस्ट १९७१ असे कॅप्शन दिले. नोफॅक्ट्स हा हॅशटॅग वापरला आहे. १९५४ पासून पाकला २ अब्ज डॉलरच्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे या बातमीचे शीर्षक आहे.  ...

भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...

भारत चांगला व्यापार भागीदार नाही, अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि युद्ध सुरू राहावे म्हणून ‘इंधन’ पुरवत आहे... ...

Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?

राज कपूर विशेष योगदान पुरस्काराच्या निमित्ताने काजोलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती मराठीत बोलत होती, त्यावेळी तिला हिंदीत प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर काय घडलं, ती काय म्हणाली...? ...

"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले

भारताला टॅरिफ वाढवण्याची धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील माजी उच्चायुक्त निकी हेली टीका केली आहे.  ...