लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

या धडकेत दुचाकीवरील संजय आनंदा धनवडे हे जागीच ठार झाले, तर सुदीप आदिनाथ पाटील (वय ३५, राहणार. दुधगाव) गाडीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. ...

इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

महत्वाचे म्हणजे, हमासचे निर्वासित नेतृत्व गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्येच राहते. खरे तर, इस्रायल-हमास संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच इस्रायलने हे हल्ले केले आहेत. ...

Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!

पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानच्या संघानं स्वस्तात गमावल्या २ विकेट्स, मग अटल खेळीमुळं सावरला डाव ...

कांदा खरेदीचे 200 कोटींचे थकीत पेमेंट देण्याला लागला मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा खरेदीचे 200 कोटींचे थकीत पेमेंट देण्याला लागला मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर 

Kanda Kharedi : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट अदा करण्यास उशिरा का होईना सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीजदर सवलत योजनेस मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

Agriculture News : दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.   ...

पुण्यातील महिला पत्रकाराचा ढोल पथक वादकाकडून विनयभंग; २ आरोपींना न्यायालयीन काेठडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिला पत्रकाराचा ढोल पथक वादकाकडून विनयभंग; २ आरोपींना न्यायालयीन काेठडी

महिला पत्रकाराचा ढाेल ताशा पथकातील दाेन जणांनी धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून देऊन विनयभंग केल्याचा प्रकार घडला हाेता ...

Ayush Komkar News: आयुष कोमकर खून प्रकरणात अमन पठाण याने शस्त्रे पुरविल्याचे तपासात निष्पन्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush Komkar News: आयुष कोमकर खून प्रकरणात अमन पठाण याने शस्त्रे पुरविल्याचे तपासात निष्पन्न

अमन् पठाण आणि आरोपींनी पार्किंगमध्ये पिस्टलने फायरिंग करुन खून करुन " इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच' साहशत अशी दहशत माजवली होती ...

ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू

राजधानी काठमांडू आणि जवळपासच्या भागांत झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. ...