लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या

Nepal Protest: आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला बेदम मारहाण करत घराला आग लावली. ...

१० रुपये वाचवण्यासाठी ५०० चा फटका; ११ दिवसांत पीएमपीत सापडले १ हजारहून अधिक फुकटे, ५ लाख दंड वसूल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० रुपये वाचवण्यासाठी ५०० चा फटका; ११ दिवसांत पीएमपीत सापडले १ हजारहून अधिक फुकटे, ५ लाख दंड वसूल

पीएमपीमध्ये विनातिकीट प्रवास करताना आढळले, तर प्रवाशांना ५०० रुपये आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना दहा रुपये वाचविण्यासाठी ५०० रुपये दंड भरावा लागतो ...

१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

Vice President Elections 2025 Voting, Counting, Result: लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. ...

Pune: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता ...

पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

Pitru Paksha 2025: ज्यांना गणेशोत्सवात सुतक, सोहेर आले, ते पितृपक्षाच्या संकष्टीला करतात गणेशस्थापना; त्याची पूजापद्धती, नैवेद्य, विसर्जन याबाबत सविस्तर जाणून घ्या.  ...

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली, वाचा तुमच्या जवळच्या धरणांत किती पाणी?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली, वाचा तुमच्या जवळच्या धरणांत किती पाणी? 

Nashik Dam Storage : आज ०९ सप्टेंबर पर्यंत गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून या धरणातून ११३६ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध

उत्तराखंडच्या रुरकी येथील कलियरमध्ये एका हत्येच्या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक हत्येच्या घटनेत दोन दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. ...

"बिल आहे की काय हो.. " वाढलेल्या बिलामुळे स्मार्ट मीटरविरूद्ध ग्रामीण भागात असंतोष - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"बिल आहे की काय हो.. " वाढलेल्या बिलामुळे स्मार्ट मीटरविरूद्ध ग्रामीण भागात असंतोष

वितरण कंपनीला चमक देवरी येथील गावकऱ्यांचे निवेदन : स्मार्ट मिटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव ...