लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मेट्रो स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी; बेशिस्तपणामुळे प्रवाशांचे हाल, वाहतूक कोंडीत भर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मेट्रो स्थानक परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी; बेशिस्तपणामुळे प्रवाशांचे हाल, वाहतूक कोंडीत भर

मेट्रो स्टेशनजवळ वर्दळीच्या वेळीच वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन मोबाइलमध्ये व्यस्त असतात किंवा बघ्याच्या भूमिकेत असतात ...

कल्याणात चेंबरमध्ये अडकली गाय | फायर ब्रिगेडने वाचवला जीव | Cow Stuck In Drainage | KDMC News - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात चेंबरमध्ये अडकली गाय | फायर ब्रिगेडने वाचवला जीव | Cow Stuck In Drainage | KDMC News

कल्याणात चेंबरमध्ये पडलेल्या तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला होता. आता पुन्हा एकदा ... ...

६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६० कोटींचं बजेट, १२५ दिवस चाललं शूटिंग; बॉलिवूडवर भारी पडतोय 'हा' ॲक्शनपट, तुम्ही पाहिलात?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजा सज्जाची सध्या सगळीकडे चर्चा आहे ...

"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला शोधून काढण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. ...

"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत काही मुद्दे मांडले. त्यांनी यानिमित्ताने सध्याच्या साहित्यिक आणि कलाकारांचेही कान टोचले.  ...

"मित्रा, आत्ता तर आपण शूटिंग केलं...", वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर रितेशची भावुक पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्रा, आत्ता तर आपण शूटिंग केलं...", वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर रितेशची भावुक पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे हे रितेश देशमुखचे शाळेपासूनचे मित्र. रितेशच्या 'राजा शिवाजी' सिनेमात त्यांनी भूमिकाही साकारली होती. ...

अभिनेते मेहमूद यांची नात दिसायला आहे खूप सुंदर, दिशा पटानी आणि नोरा फतेही हॉटनेसमध्ये तिच्यासमोर फिक्या - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते मेहमूद यांची नात दिसायला आहे खूप सुंदर, दिशा पटानी आणि नोरा फतेही हॉटनेसमध्ये तिच्यासमोर फिक्या

Actor Mehmood's granddaughter : आज आम्ही तुम्हाला मेहमूद यांच्या नातीबद्दल सांगणार आहोत, जी सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहून आलिशान आयुष्य जगते आहे. खऱ्या आयुष्यात ती दिशा पाटनी आणि नोरा फतेही या अभिनेत्रींपेक्षा खूपच हॉट आहे. ...

५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध

या चोरांनी सैन्याची वर्दी घालून चोरी केली आहे. चोरांनी मॅनेजर, कॅशियर आणि कर्मचाऱ्यांना धमकावले आणि त्यांना अलार्म बटण दाबण्यापासून रोखले.  ...