लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तिथे एका मुलीसाठी ट्रेन, इथे शिक्षण रुळांवरच नाही! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिथे एका मुलीसाठी ट्रेन, इथे शिक्षण रुळांवरच नाही!

जपानमध्ये एका मुलीसाठी संपूर्ण रेल्वे चालते आणि महाराष्ट्रात मात्र हजारो मुलांना शिक्षणासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागते. हा शिक्षणाविषयी भिन्न दृष्टिकोन आहे.  ...

‘डब्ल्यूटीओ’चा पोपट कधीचाच मेलाय हो! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘डब्ल्यूटीओ’चा पोपट कधीचाच मेलाय हो!

विश्व व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यूटीओ हा निपचित पडलेला पोपट आहे. तेव्हा मुक्त अर्थव्यवस्थेचा पराभव मान्य करून शेतकरीहिताची पावले उचलायला हवीत.  ...

गोंधळ आणि चलबिचल! आघाडीत बिघाडी, महायुतीत मतभेदाची पेरणी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोंधळ आणि चलबिचल! आघाडीत बिघाडी, महायुतीत मतभेदाची पेरणी

महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता उंबरठ्यावर आहेत. ...

Kurnool Bus Fire Accident: भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kurnool Bus Fire Accident: भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते

Hyderabad-Bangalore Bus Accident: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर भीषण दुर्घटना, बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ...

शीख सैनिकांनी दाढी न ठेवण्याबाबत पुनर्विचार करा; अमेरिकी काँग्रेस सदस्याची पेंटॅगॉनकडे मागणी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शीख सैनिकांनी दाढी न ठेवण्याबाबत पुनर्विचार करा; अमेरिकी काँग्रेस सदस्याची पेंटॅगॉनकडे मागणी

या धर्माच्या अनुयायांनी केस न कापणे व दाढी ठेवणे हे आवश्यक आहे. ती त्यांची धार्मिक प्रथा आहे.  ...

चीननेही दिला आता ‘आत्मनिर्भरते’चा नारा; देशांतर्गत बाजारपेठ करणार मजबूत, पंचवार्षिक योजना - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननेही दिला आता ‘आत्मनिर्भरते’चा नारा; देशांतर्गत बाजारपेठ करणार मजबूत, पंचवार्षिक योजना

जिनपिंग यांची पक्ष व लष्करावर पुन्हा पकड ...

पंतप्रधान आसियान परिषदेस व्हर्च्युअली उपस्थित राहणार; एस. जयशंकर ‘ईस्ट एशिया समिट’ला जाणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान आसियान परिषदेस व्हर्च्युअली उपस्थित राहणार; एस. जयशंकर ‘ईस्ट एशिया समिट’ला जाणार

आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे. ...

आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे... - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 24 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी वृश्चिक राशीत आहे. ...