Leopard Attack News: गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा ...
Maharashtra Weather Alert : बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि हलक्या सरींची शक्यता वाढली आहे. IMD ने येत्या 48 तासांत प्रणाली चक्रीवादळात रुपांतर होण्याचा ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या मेंढवन खिंडीतील जंगल परिसरात मुंबईतील माजी फुटबॉलपटू सागर सोरटी याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सागर सोरटी (३५, रा. मरीन लाईन्स, मुंबई) अस ...
चाकणकर यांनी प्रत्यक्षरीत्या पोलीस मदत कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एका महिला सदस्याला ११२ वर फोन लावायला सांगितला. त्यानंतर त्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत त्या भागातील मार्शल त्या ठिकाणी लगेच पोहोचले. ...
Thane News: रिक्षा पार्किंगच्या वादातून रविवारीथेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शिवीगाळ करीत धमकी देणाऱ्या शैलेंद्र यादव (३५, रा. कशेळी, भिवंडी) या रिक्षाचालकाला अटक केल्याची माहिती चितळसर पाेलिसांनी साेमवारी दिली. ...
Hayli Gubbi Volcano Ash: दिल्लीपासून तब्बल ४५०० किलोमीटर दूर असलेल्या एका देशात ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखी स्फोटामुळे उत्तरेतील भारतीयांची चिंता वाढवली आहे. ...
Devendra Fadnavis: मुंबईत पाताल लोक तयार करून भुयारी मार्गांचे जाळे तयार केले जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते व भुयारी मार्ग तयार केल्याने मुंबई कोंडीमुक्त होईल. मुंबईच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार महत्त्वाच ...