लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मेळघाटात किती बालमृत्यू? तीन प्रधान सचिव दौऱ्यावर; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेळघाटात किती बालमृत्यू? तीन प्रधान सचिव दौऱ्यावर; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

मेळघाटमध्ये कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत ...

इंटरसेप्टर वाहनांचा लवकरच वापर; २०० इन्स्पेक्टरचे नवीन प्रणालीसाठी प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंटरसेप्टर वाहनांचा लवकरच वापर; २०० इन्स्पेक्टरचे नवीन प्रणालीसाठी प्रशिक्षण पूर्ण

रडार सिस्टिममध्ये बॅटरी बसवली असून त्याचे वाहन यंत्रणेसोबत एकत्रीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकारी म्हणाले. ...

४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 

कुठे होती? कशी सापडली? अथक शोधमोहिमेची सुखद सांगता ...

पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?

अभिनेत्रीने तिच्या पतीने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या अनेक घटनांची यादी न्यायालयात सादर केली ...

संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील; भांडूप निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील; भांडूप निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट

१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते शिवाजी पार्क येथे आले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी दुपारी दोनच्या सुमारास राऊतांची भेट घेतली.   ...

वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे

कुर्ला येथील एल वॉर्डात ७८ हजार दुबार नावे, डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वॉर्डात ८,३९८ तर प्रशासकीय विभागातील प्रभाग १९९ मध्ये सर्वाधिक व प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वांत कमी दुबार मतदार आहेत. ...

मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही

दोनपेक्षा जास्त व सर्वाधिक १०३ वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही  मोठी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?

अनेक मार्केटमधून शेवगा गायब झाला आहे. मोजक्या मार्केटमध्येच शेवगा उपलब्ध असून, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो दराने विक्री हाेत आहे.     ...