लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण

तुळींजच्या मदर वेलंकनी शाळेत मुलांना दाखला दिला जात नसल्याच्या वादातून बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ...

Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?

Ayatollah Khomeini News: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांची हत्या केली, तरच युद्ध संपेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, खामेनी कुठे आहेत, हे माहिती आहे, पण आताच मारणार नाही. हे दोन्ही नेते असे का ...

एमएमआरडीएचे प्रकल्प आता खासगी भागीदारीतून? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमएमआरडीएचे प्रकल्प आता खासगी भागीदारीतून?

एमएमआरडीएने मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार सुरु केला. ...

Kolhapur: काजव्यांची लूकलूक.. अवकाळीमुळे झाली अंधूक; पर्यटकांची निराशा  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काजव्यांची लूकलूक.. अवकाळीमुळे झाली अंधूक; पर्यटकांची निराशा 

दाट झाडीच्या ठिकाणी अस्तित्व : जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमचम ...

"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक

हिंदी भाषा सक्तीची करावी का? अभिनय बेर्डे स्पष्टच म्हणाला- "त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय..."  ...

स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतःची नक्कल पाहून सुनील ग्रोव्हरवर भडकला सलमान खान? व्हिडीओ व्हायरल

स्वत:चीच मिमिक्री पाहून सलमान खानची काय होती प्रतिक्रिया? ...

चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

Accident On Samruddhi Mahamarg: शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ...

अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली....

Amruta Subhash : अमृता सुभाषचा 'जारण' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...