लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला

Goa Crime News: प्रेमप्रकरणामधून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा राग मनात ठेवून या मुलीच्या वडिलांनी बदला घेण्यासाठी तिचा कथित प्रियकर असलेल्या १७ वर्षीय युवकावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोव्यातील धारगळ येथील सुकेकुळण परिसरात घडली आहे. ...

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..."  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.  ...

मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान

एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस ...

रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार

INS Tamal Commission News: १ जुलै हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे. रशियातील कॅलिनिनग्राडमध्ये रडार टाळण्यास सक्षम एक विनाशक युद्धनौका मिळणार आहे. ...

राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'

Rahul Deshpande : पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले. ...

आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयबद्दल देशातील जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एसबीआयची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? ...

पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा

पश्चिम बंगाल, एमपीमधून तरुणींची तस्करी पुन्हा उघड; निरीक्षकांची बदली झाली, पण मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तसेच ...