लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे. ...

फोन कॉल लीक झाले अन् पंतप्रधानपद गेले; थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोन कॉल लीक झाले अन् पंतप्रधानपद गेले; थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित

या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील. न्यायालयाने ७ विरुद्ध २ अशा बहुमताने १ जुलैपासून पंतप्रधानांना निलंबित करण्यासंबंधी हा निकाल दिला. ...

कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 

Covid Vaccine Side Effects Young Adults: गेल्या काही दिवसांपासून देशभरात तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच हे संशोधन समोर आलं आहे. ...

टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोची चाके गेली हवेत; साबळेवाडी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी ठरतोय यमदूत

चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. ...

पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पती आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलाची जागा निवडली. पण पुढे काय घडलं? ...

बंकर बस्टर बॉम्ब नेण्याची भारताकडेही क्षमता?, अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती येणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंकर बस्टर बॉम्ब नेण्याची भारताकडेही क्षमता?, अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती येणार

डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. ...

मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...

ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे. ...

त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...

5 July Prediction in Japan: जगातील आजवरची बहुतांश संकटे, भूकंप, त्सुनामी, युद्धे आदी नैसर्गिक आपत्तीच नाही तर इंग्लंडची महाराणीचा मृत्यू आदी अनेक घटनांचे खऱ्या बाबा वेंगाने शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवल्या होत्या. ...