लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

डोंबिवलीत पार पडला 'माझी माती माझा देश' कार्यक्रम - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत पार पडला 'माझी माती माझा देश' कार्यक्रम

कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी आणि मान्यवरयांचे स्वागत करण्यात आले.  ...

पोलिसांविरोधात भाषण, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांविरोधात भाषण, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

कल्याण पूर्वेतील दुर्गा सोसायटीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची हत्या एका तरुणाने केली.  ...

कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड

अतुल वाघमारे, विशाल शिखरकर, राजेश यादव आणि गाडे अशी या चार चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल आणि रोकड हस्तगत केली आहे. ...

सत्तेत असताना जनतेचे हित जपले असते, तर दगड भिरकावण्याची वेळ आली नसती; राजू पाटलांची रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सत्तेत असताना जनतेचे हित जपले असते, तर दगड भिरकावण्याची वेळ आली नसती; राजू पाटलांची रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका

मनसे आमदार राजू पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्राला सडेतोड उत्तर ...

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर 'डी' कंजेक्शनचा प्लान तयार

रेल्वे उड्डाण पूल झाल्यावर माणकोली खाडी पूलावरुन येणारी वाहने ही जुनी डोंबिवली आणि देवीचा पाडा या दिशेने जाऊ शकतात. ...

गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; डोक्याला दुखापत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; डोक्याला दुखापत

त्याच्या गरोदर पत्नीला देखील केली धक्काबुक्की आणि शिवीगाळ ...

कल्याणमधील शाळेतील डान्स टिचरकडून एका अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील शाळेतील डान्स टिचरकडून एका अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न

पोलिसांनी डान्स टिचरला केली अटक ...

Dombivali: साखरपुड्याला नवरीचा मेकअप करायला आल्या आणि हात साफ करून गेल्या... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: साखरपुड्याला नवरीचा मेकअप करायला आल्या आणि हात साफ करून गेल्या...

Dombivali Crime: साखरपुड्याला नवरीचा मेकअप करण्यासाठी त्या दोघी आल्या. रुममध्ये मेकअप सुरु असताना त्या दोघांची नियत फिरली. त्यांनी मग नवरीच्या पर्समधील दागिने आणि रोकडवर हात मारुन पसार झाल्या. ...