लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

खोणी शिरढोण म्हाडा रहिवाशांनी केला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खोणी शिरढोण म्हाडा रहिवाशांनी केला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार

खासदारांच्या पाठपुराव्यामुळे दोन हजार रहिवाशांना मिळाला होता दिलासा. घराचा शेवटचा हप्ता माफ झाल्याने वाचले होते ३२ कोटी रुपये. ...

किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे-ठाकरे गट आमने-सामने

नुकताच दहिहंडी उत्सव पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी शिंदे आणि ठाकरे गटाने मागितली होती. ...

कल्याणच्या प्रशिल अंबादे या तरुणाने सर केले जगातील सर्वात उंच शिखर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या प्रशिल अंबादे या तरुणाने सर केले जगातील सर्वात उंच शिखर

महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्स म्हणून गिर्यारोहक प्रशिल अंबादे याची ओळख आहे. ...

परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना

आधी फेरीवाल्यांनी केली होती मराठी तरुणाला मारहाण ...

मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील जुने आरटीओ कार्यालया जवळ एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती. ...

"कल्याणमध्ये २७ एकर आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम; माहिती देऊनही कारवाई नाही" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याणमध्ये २७ एकर आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम; माहिती देऊनही कारवाई नाही"

तहसीलदारांवर कोणाचा तरी दबाव; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा ...

रस्त्यावरील खड्डे मोजून दाखवा अन् ५१ हजार रुपये मिळवा; कल्याणमध्ये राष्ट्रवादीची घोषणा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे मोजून दाखवा अन् ५१ हजार रुपये मिळवा; कल्याणमध्ये राष्ट्रवादीची घोषणा

राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल असे घोषित केले आहे. ...

कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना केक भरवत प्रतिमांचे विसर्जन केले. ...