लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

होऊ द्या चर्चा कार्यक्रमास परवानगी नाकारली, ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :होऊ द्या चर्चा कार्यक्रमास परवानगी नाकारली, ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका

या याचिकेवर २ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. ...

KDMC: मनसेच्या दणक्यानंतर निघाला कामगारांच्या पगाराचा चेक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :KDMC: मनसेच्या दणक्यानंतर निघाला कामगारांच्या पगाराचा चेक

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ््या खाजगी कचरा ठेकेदाराकडून कामगारांना वेळेत पगार दिला जात नाही. पगार दिला जात नसल्याने मनसे कामगार संघटनेच्या वतीने काल कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. ...

प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन

या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या. ...

'अफजल खानाच्या वधाचा बॅनर सरकारने काढला, त्यांचा बाप लागतो का तो?' - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'अफजल खानाच्या वधाचा बॅनर सरकारने काढला, त्यांचा बाप लागतो का तो?'

विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांची सरकारवर सडकून टीका ...

नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नळाला पाणी येत नाही, आले तर तेही दूषित; शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने विचारला प्रशासनाला जाब

शहराच्या पश्चिमेतील ठाणकरपाडा, बेतूरकरपाडा, मनिषानगर, दुर्गानगर, साईनगर या भागात पाणी टंचाई आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. ...

दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवसा रेकी रात्री चोरी; महागड्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याणमधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. ...

केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन

महापालिकेत घनकचरा विभागात कार्यरत असलेले सुमारे ६५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शहरात कचरा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅपिटल आऊटलेची रक्कम वसूल होऊन देखील टोलवसूली सुरुच

टोल वसूली प्नकरणी नव्याने याचिका दाखल करणार, याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची माहिती ...