लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

त्या बेकायदा बांधकामांचा अहवाल तयार, आयुक्तांनी सही नंतर ईडीला पाठविला जाणार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्या बेकायदा बांधकामांचा अहवाल तयार, आयुक्तांनी सही नंतर ईडीला पाठविला जाणार

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रेरा आणि महापालिकेची फसवणूक करुन ६५ बेकायदा बांधकामे उभारली गेली. ...

उल्हास नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळवली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी पात्रात मिसळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याऐवजी केडीएमसीने डेडलाईनच वळवली

कल्याण - उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ दिवसांचे बेमुदत ... ...

संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांपर्यंत संजय राऊत वक्तव्याची माहिती कळताच त्याविरोधात सगळीकडूनच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. ...

कल्याणमधील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांचे शाळेसमाेर रास्ता राेकाे आंदाेलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांचे शाळेसमाेर रास्ता राेकाे आंदाेलन

शहराच्या पश्चिम भागातील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेसमाेरच रास्ता राेकाे आंदाेलन केले. ...

डोंबिवली एमआयडीसीत घडले भारद्वाज पक्षाचे दर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत घडले भारद्वाज पक्षाचे दर्शन

भारतासह  सर्वत्र दिसणारा हा पक्षी तांबूस, तपकिरी रंगाचे पंख आणि डोळे लाल असलेला आहे. ...

मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसाचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपये केले परत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसाचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपये केले परत

Dombivali: डोंबिवलीत गस्त घालणारे मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस विकास माळी यांना रस्त्यावर एक पाकिट सापडले. त्यात ४० हजार रुपये होते. ...

कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डाेंबिवली शहर विद्रूप करणाऱ्या ३० जणांविराेधात गुन्हे दाखल; 1 हजार बॅनर हटवले

कल्याण डोंबिवली शहरात मागील 10 दिवसात 1 हजार बॅनर्स हटवण्यात आले आहेत. ...

संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार गणपतराव गायकवाड यांनी सर्व्हेअरला कायद्याचे धडे दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...