लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कल्याण'मस्तू... महिना १० हजार कमावणाऱ्यास इन्कम टॅक्सची १ कोटी १४ लाख रुपयांची नोटिस

वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्याचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे. ...

१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१८ गावे प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीतील सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ पैकी १८ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यावर त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. ...

श्रीमलंग गडाची यात्रा सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गडावरील आरती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीमलंग गडाची यात्रा सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गडावरील आरती

यासंदर्भात माहिती देण्याकरीता कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ...

कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शाखेच्या वतीने महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

कल्याणमध्ये सुकन्या योजनेची २३० मुलींना कार्ड वाटप, बँकेत उघडले खाते - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सुकन्या योजनेची २३० मुलींना कार्ड वाटप, बँकेत उघडले खाते

केंद्र सरकारने सुकन्या योजना सुरु केली आहे.  ...

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही; आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही; आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

स्पर्धेच्या शिक्षण प्रक्रियेत यशासाठी शॉर्टकट नाही असा सल्ला आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला.  ...

एकनाथ खडसेंच्या विधानाला मंत्री रविंद्र चव्हाणांचं सडेताेड उत्तर, म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या विधानाला मंत्री रविंद्र चव्हाणांचं सडेताेड उत्तर, म्हणाले...

हिंदू जनआक्रोश मोर्चाबाबत खडसेंनी केले होते आरोप ...

दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटकात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवा वसई रेल्वे मार्गावरील फाटकात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक

डाेंबिवली रेल्वे पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या ...