लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी १२ वाजेपर्यंत परवानगी द्या; प्रकाश सुर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुजरात,राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते. ...

अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगारक संकष्टी चतुर्थीला निघणार अंधेरीच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक

अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंधेरीच्या राजाची भव्य मिरवणूक निघणार आहे.  ...

सिद्धार्थ रुग्णालय आवारात असलेले शवविच्छेदन केंद्र बंद! शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धार्थ रुग्णालय आवारात असलेले शवविच्छेदन केंद्र बंद! शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

शवविच्छेदन केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे असे  निवेदन सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपस्थित संबंधितांना दिले. ...

पालिका निवडणुकीची शिंदे गटाची जोरदार तयारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका निवडणुकीची शिंदे गटाची जोरदार तयारी

आगामी पालिका निवडणुकीला शिंदे गटदेखील सज्ज असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. ...

खासदार गजानन कीर्तिकरांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन, ठाकरेंची साथ सोडणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार गजानन कीर्तिकरांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन, ठाकरेंची साथ सोडणार?

एकीकडे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात याआधी गेले असतांना आता शिवसेना नेते,स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याचे संकेत मिळत आहे. ...

शिळा सणानिमित्त मढ समुद्र किनाऱ्यावर रंगणार कुस्त्यांचे जंगी सामने - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिळा सणानिमित्त मढ समुद्र किनाऱ्यावर रंगणार कुस्त्यांचे जंगी सामने

मुंबई-सध्याच्या काँक्रीटीकरणाच्या जगतात ,मालाड पश्चिम मढ कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. ...

पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला

या वर्षी त्यांनी हातात मोबाईल घेतलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. ...

मीनी ड्रेसमध्ये आली लिसा मिश्रा, लुंगी घातल्यावरच घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीनी ड्रेसमध्ये आली लिसा मिश्रा, लुंगी घातल्यावरच घेतले अंधेरीच्या राजाचे दर्शन!

लिसा मिश्रा या २०१८ च्या भारतीय चित्रपट वीरे दी वेडिंगमधील तारीफान गाण्याच्या रिप्राइझ व्हर्जनसाठी  प्रसिद्ध आहे. ...