लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

Mumbai: समता नगर पादचारी पूल आणि श्रीकृष्ण नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: समता नगर पादचारी पूल आणि श्रीकृष्ण नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai: कांदिवली पूर्व,समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ...

Video: दिंडोशीत बिबट्याच्या या गच्चीवरून त्या गच्चीवर उड्या! सुनिल प्रभूंनी विधानसभेत प्रश्न मांडला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: दिंडोशीत बिबट्याच्या या गच्चीवरून त्या गच्चीवर उड्या! सुनिल प्रभूंनी विधानसभेत प्रश्न मांडला

विधानसभेत ठाकरे गटाच्या प्रभू यांनी लोकमतच्या बातमीची झेरॉक्स काढून दाखविली. ...

जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवनविद्या मिशनच्या शितल गोरे यांचा साहेब प्रतिष्ठान, गोराई संस्थेच्या वतीने मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन सत्कार

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त  जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सतशिष्या व प्रबोधक शितल  गोरे (दिदी)यांना ... ...

गोराईत १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराईत १२५ आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप

२५ % मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी विलासी गोष्ट नसून ती त्यांच्यासाठी एक मूलभूत गरज आहे. ...

एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची; जोगेश्वरीत राबवला अभिनव उपक्रम  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची; जोगेश्वरीत राबवला अभिनव उपक्रम 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील "एक पोळी होळीची, भुकेल्या मुखाची" हा उपक्रम राबविला. ...

राज्यपालांच्या हस्ते रात्र शाळेंच्या माध्यमिक शालांत परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या हस्ते रात्र शाळेंच्या माध्यमिक शालांत परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

मुंबईच्या रात्र शाळेला भेट देणारे ते पहिले राज्यपाल ...

अगडबंब फेम अभिनेत्री तृप्ती भोईर समवेत महिला दिन उत्साहात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अगडबंब फेम अभिनेत्री तृप्ती भोईर समवेत महिला दिन उत्साहात

महिला लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा, त्यातील अनेक अधिनियम इत्यादींबाबत संपूर्ण कर्मचारी वर्गाला यावेळी मार्गदर्शन केले. ...

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

विशेष म्हणजे सोसायट्यांमधील लहानांपासून ते मोठ्यां पर्यंत नागरिकांसह महिलांनी आणि तरुणांनी यात सहभाग घेतला. ...