लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पी उत्तर मनपा कार्यालयात पार पडली बैठक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पी उत्तर मनपा कार्यालयात पार पडली बैठक

अनेक नागरी समस्यावर झाली चर्चा ...

गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या नागरी निवाऱ्याचा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण

डोंगर व नागरी निवारा धबधबा वाचवण्यासाठी आंदोलन उभारण्याचे पर्याववरण प्रेमींचे आवाहन. ...

पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील १०० टक्के नालेसफाई आम्ही केली, असा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. ...

मानखुर्दमध्ये घरात शिरले पाणी, दिशा ज्योत फाउंडेशनचा मदतीचा हात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये घरात शिरले पाणी, दिशा ज्योत फाउंडेशनचा मदतीचा हात

दिशा ज्योत फाउंडेशनच्या सदस्यांनी मुंबईच्या मानखुर्द आणि गोवंडी विभागातील सर्व वस्त्यांमध्ये भर पावसात जाऊन लोकांची विचारपूस केली. ...

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम नाईक यांचे वृक्षमित्र कट्ट्यावर वृक्षारोपण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राम नाईक यांचे वृक्षमित्र कट्ट्यावर वृक्षारोपण

राम नाईक गेली ६० वर्षे जिथे राहतात त्या जयप्रकाश नगर भागातील असल्याने यावेळी उद्यानासंबंधीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. ...

सक्षम ग्राहक चळवळीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाला मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रस्ताव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सक्षम ग्राहक चळवळीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाला मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रस्ताव

ग्राहक संस्था आणि ग्राहक चळवळीचं महत्त्व याची संयुक्त राष्ट्र संघाने दखल घेऊन त्यांच्या वार्षिक ग्राहक संर‌क्षण परिषदेत या विषयावर अर्ध्या दिवसाचे एक सत्र आयोजित केले होते. ...

"बंद असलेली बाभई स्मशान भूमी सुरू करा अन्यथा पालिके विरोधात आंदोलन छेडणार" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बंद असलेली बाभई स्मशान भूमी सुरू करा अन्यथा पालिके विरोधात आंदोलन छेडणार"

शोकाकूल कुटुंबाला अंत्यसंस्कार होण्यासाठी तात्कळत थांबावे लागते. ...

गोराई खाडीचा पादचारी पूल झाला निसरडा, उपाय-योजनेची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराई खाडीचा पादचारी पूल झाला निसरडा, उपाय-योजनेची मागणी

फेरीबोट पकडण्यासाठी दुचाकीस्वार, रिक्षा चालक या खाडीच्या रस्त्याचा वापर करून गोरई गावात पलीकडे जातात. ...