लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

रिमझिम पावसात बाप्पांचे घराेघरी आगमन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रिमझिम पावसात बाप्पांचे घराेघरी आगमन

पाेलिसांनी गणेश उत्सवादरम्यान तगडा बंदाेबस्त लावला असून १६६३ पाेलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात चार उपविभागीय पाेलीस अधीकारी, १७ पाेलीस निरीक्षक, ४८ सहायक पाेलीस निरीक्षक, ९९३ पाेलीस शिप ...

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ५८.३१ टक्के जलसाठा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ५८.३१ टक्के जलसाठा

भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गतचा मध्यम प्रकल्प ३१ लघु प्रकल्प तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. लघु प्रकल्पामध्ये सध्या ६८.२६ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर जलाशयात ७३.५७ टक्के, बघेडा ९७.३३, बेटेकल बाेथलीत ३९.२८ तर साेरणा प् ...

अडीच हजार घरांत बाप्पा विराजमान - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अडीच हजार घरांत बाप्पा विराजमान

जिल्ह्याच्या विविध भागात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड सुरू होती. गडचिरोलीत दरवर्षी इंदिरा गांधी चौक, मूल रोड, चामोर्शी रोडवर मूर्ती विक्रेते आपापली दुकाने थाटून बसत होते. यावर्षी मात्र मूर्तिका ...

ऋषिपंचमीच्या व्रताला यंदा कोरोना संसर्गाचे विघ्न - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऋषिपंचमीच्या व्रताला यंदा कोरोना संसर्गाचे विघ्न

कोरोनामुळे मागील वर्षीही ऋषिपंचमी व्रत माेजक्या महिलांना अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी ११ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यतः हे व्रत गणेशचतुर्थीच्या नंतरच्य ...

पुलगावात हार्डवेअर व्यापाऱ्याच्या अतिक्रमणावर पोलिसांकडून कारवाई - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगावात हार्डवेअर व्यापाऱ्याच्या अतिक्रमणावर पोलिसांकडून कारवाई

शहरातील हार्डवेअर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या जागी  वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी व मोठी रांग लागत होती.  नागरिकांनी वारंवार नगर प्रशासनाकडे तक्रार केली, तरीही नगर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. अतिक्रमण ...

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला? - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?

कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यत ...

शाळेची घंटा आता तरी वाजवा ! विद्यार्थी, शिक्षक, पालक सारेच बेचैन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेची घंटा आता तरी वाजवा ! विद्यार्थी, शिक्षक, पालक सारेच बेचैन

गेल्या दीड वर्षांपासून नर्सरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बंद आहे. शहरी भागातील उच्च माध्यमिकचे वर्गही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही प्रचंड अस्वस्थ झाले आहे. शाळा नसल्याने दिवसभर रिकाम्या राहणाऱ्या मुलांचे काय करावे असा पेच पालकां ...

गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभरात कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना होत्या. त्या दृष्टीने शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तु ...