शाश्वत आणि प्रदूषणविरहीत वाहनांचा वापर वाढविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करणे व इंधनावरील वाढता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेत ‘महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१’ची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मनपा आयुक्त कैलास ...
मालेगाव : तालुक्यातील मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडी शिवारातील मोसम नदीपात्रातून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक गोकुळ भगवान खैरनार व रोहित शेलार दोन्ही रा. अजंग यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा ...
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील एक-दोन आठवड्यात लाल कांद्याची मोठी आवक होण्याची शक्यता असल्याने भाव आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आह ...
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. शुक्रवारी (दि. १७) दुपारी मनमाड बसस्थानकासमोर मालेगावकडे माल घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये असलेल्या गोण्यांची थप्पी अचानक रस्त्यावर पडल्याने काही ...
Nagpur News ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे यांच्या हस्ते शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याला सलाम करतानाच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...