करीना कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम् स्टोरीद्वारे हिवाळ्यातल्या आपल्या आवडीच्या पदार्थाची गोष्ट सांगितली आणि वाचणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. मक्याची भाकरी आणि सरसोंची भाजी. हा बेत अनुभवण्यासाठी हॉटेलमधे जाण्याची गरज नाही. घरीच करा आणि पोटभरुन खा! ...