मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण लोकांच्या घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत असून, त्याबाबत फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहे. प्रचंड प्रमाणात हे धुळीचे कण वातावरणात पसरत असल्यामुळे शरीरात सुद्धा धुळीचे कण जाऊन अनेक नागरिक विविध रोगांनी ग ...
उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू ...
अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर ...
नशा करून वाहन चालविताना आढळल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. जिल्ह्यात केंद्रीय सुधारित मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दंडाच्या रकमाही वाढल्या आहे. दारूसह हेल्मेट न घालता दुचाकी पळविणाऱ्या ६३९ वाहन चालकांकडूनही वर् ...
पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या किरायाच्या घरी आणले. बराच वेळ उलटूनही गंगा घराबाहेर आली नाही तसेच घराचे दार आतून व बाहेरून बंद असल्याने घर मालकाचा मुलगा आकाश कृष्णा बारसकर याने पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे ग ...
राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी क ...
बैठकीद्वारे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणा यांसह अन्य सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत झाल्या. शनिवारी जिल्ह्यात १९१ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केले. भंडारा येथे १० ठिकाणी लसीकरण शिबिर पार पडले. अड्याळ, कोदुर्ली, चनेवाडा, ...
सिरेगावबांध परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या चमूला दुर्मीळ छोटा क्षत्रबलाक आढळला. या चमूत दादा राऊत, डॉ. शरद मेश्राम, मिथुन चव्हाण, अरविंद गजभिये, छत्रपाल शहारे आणि गौरव बेलगे यांचा समावेश होता. सिरेगाव तलाव अतिशय विस्तीर्ण असून येथे दरवर्षी शेकडो ...