२०२१ या वर्षात केसांचं स्मुथिंग आणि स्ट्रेटनिंग हे दोन प्रकार चांगलेच इन होते. आता २०२२ या वर्षी या काही हेअरस्टाईल (hair style in 2022) इन असतील, असं ब्यूटी एक्सपर्ट्स सांगत आहेत. ...
त्याने तिला रस्त्यात अडवले व आताच माझ्या गाडीवर बस, चल आपण लग्न करू, अशी बतावणी केली. तिने नकार देताच त्याने तिला बळजबरीने दुचाकीवर बसविले. पुढे नकार दिल्याने तिला चालत्या दुचाकीवरून खाली ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली. ...
नागपूर शहरात वर्षभरात २४३ रस्ते अपघातांत निरपराध ६३ पादचारी अर्थात फुटपाथवरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांचा जीव गेला आहे तर ५ नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे आयोजित २८ व्या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी झाडीबोलीतील कविता सादर केल्या. ...
दैनंदिन कामातील व्यस्ततेमुळे महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. मात्र, महिलांनी शारीरिक व मानिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी वेळात वेळ काढून व्यायाम करावा व स्वत:ला सुदृढ ठेवावे, असा सल्ला नवनीत राणांनी महिलांना दिला. ...