राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
Beauty tips: पिवळा आणि लाल या दोन रंगांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली नऊवार साडी अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Actress Ankita Lokhande) नुकतीच नेसली होती. तिचा हा मराठमोळा अंदाज सोशल मिडियावर चांगलाचा व्हायरल (viral) झाला आहे. तिच्यासारखा मराठमोळा लूक हवा ...
जुन्या वादाचा काढण्यासाठी सुदर्शनने २५ डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास अजयच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याच्या पंजावर, छातीवर चाकूने वार केले व रक्तबंबाळ स्थितीत टाकून आरोपींनी तेथून पळ काढला. यात अजय गंभीर जखमी झाला. ...
वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. ...
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनी सुरू केली आणि त्यातूनच कोट्यवधींची माया जमविणे सुरू केले. पेपरफूट प्रकरण पुढे आल्यानंतर त्याच्या संपत्तीचा पेटारा खुलू लागला आहे. ...