लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Summer Special : काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : काकडीचं गारेगार सरबत करा फक्त 5 मिनिटात, उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ४ फायदे

Summer Special : काकडीच्या फोडी किंवा कोशिंबीर याशिवाय काकडीचे सरबत तुम्ही कधी ट्राय केलंय? पाहूया सरबताची रेसिपी ...

खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना

चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला. ...

Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Tanning Due To Swimming: स्विमिंग पूल उघडले, पण पोहायला जाऊन त्वचा काळी पडण्याची भीती वाटते? करा ५ उपाय, जा पोहायला बिंधास्त!

Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming) ...

Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yuzvendra Chahal Mumbai Indians: युजवेंद्र चहलने आरोप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची होणार चौकशी; रूममध्ये बांधून ठेवून तोंडाला पट्टी लावल्याचा केला होता आरोप

तोंडाला टेप लावून खूर्चीत बांधून ठेवल्याचा चहलने केला आरोप  ...

लाचखोर तलाठी तलाठी एसीबीच्या जाळ्यात; दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाचखोर तलाठी तलाठी एसीबीच्या जाळ्यात; दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

ही कारवाई तालुक्यातील दोटकुली येथे करण्यात आली. ...

सततच्या भारनियमनामुळे पीकं संकटात; संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सततच्या भारनियमनामुळे पीकं संकटात; संतप्त शेतकऱ्यांचे आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. ...

अमृता खानविलकरसारखं तरुणपणी नाक टोचताय? नाक टोचताना आणि टोचल्यावरही काय काळजी घ्याल? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमृता खानविलकरसारखं तरुणपणी नाक टोचताय? नाक टोचताना आणि टोचल्यावरही काय काळजी घ्याल?

Nose Piercing: एखाद्या अभिनेत्रीच्या नाकात सुंदर मोरणी, नथ पाहिली की आपल्याला पण नाक टोचायची जाम इच्छा होते.. पण खूप त्रास होईल का अशी भीतीही वाटते.. म्हणूनच तर नाक टोचायचंच असं ठरवलं असेल तर नाक टोचल्यानंतर कशी काळजी घ्यायची ते नक्की वाचा..  ...

१२०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक कपूर बावडी मोजतेय अखेरच्या घटका! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक कपूर बावडी मोजतेय अखेरच्या घटका!

भारतामध्ये ज्या प्रसिद्ध बावड्या आहेत, त्यात कपूर बावडीचा समावेश आहे. ...