लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. ...

How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Chop Vegetables: पटपट भाज्या चिरण्याची पहा सोपी पद्धत! ' अशी' चिरली तर चाकूची धारही होणार नाही कमी

Chopping Vegetables With Knife: सकाळच्या गडबडीत भाज्या चिरताना अनेकदा चाकू बोटांना कधी लागतो, समजतंही नाही. म्हणूनच तर बघून घ्या एकदा चाकून फटाफट भाज्या चिरण्याची ही खास पद्धत. ...

एसडीओंवर रेती तस्करांचा हल्ला प्रकरण : अटकेतील चौघांना २ मेपर्यंत पीसीआर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसडीओंवर रेती तस्करांचा हल्ला प्रकरण : अटकेतील चौघांना २ मेपर्यंत पीसीआर

पसार झालेल्या रेती तस्करांचा शोधासाठी तीन पथके नागपूरकडे रवाना झाली आहेत. ...

Food For Summer: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करणारे ३ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात रोजच्या आहारात करा लहानसा बदल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Food For Summer: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करणारे ३ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात रोजच्या आहारात करा लहानसा बदल

Summer Special Food: उष्णतेचा त्रास कमी करायचा तर आहारात थोडा बदल करायलाच हवा.. सकाळी, दुपारी आणि रात्रीच्या जेवणात काय खावं, याविषयी वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला.(expert's opinion about diet in summer) ...

कार्यकाळ संपला, चंद्रपूर मनपावर प्रशासकराज - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कार्यकाळ संपला, चंद्रपूर मनपावर प्रशासकराज

चंद्रपूर मनपात गुरुवारी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची सभा झाली. या सभेत १९ कामांना मंजुरी प्रदान केली गेली. ...

प्रियंका खून प्रकरण : पती पंकज दिवाणला अटक; 'सस्पेन्स' कायम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रियंका खून प्रकरण : पती पंकज दिवाणला अटक; 'सस्पेन्स' कायम

प्रियंका दिवाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर तिन्ही आरोपी ‘नॉट रिचेबल’ झाले होते, पैकी डॉ. पंकज यांची बहीण अद्यापही फरार आहे. ...

‘ऑनलाइन’ परीक्षेच्या मागणीसाठी ‘एनएसयूआय’ आक्रमक; विद्यापीठाचे प्रवेशद्वार केले बंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑनलाइन’ परीक्षेच्या मागणीसाठी ‘एनएसयूआय’ आक्रमक; विद्यापीठाचे प्रवेशद्वार केले बंद

कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. ...

‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग

‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...