लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती?

आर्थिक अडचणीचे कारण : ५३७ कोटी मदतीचा डोस देऊनही आजारीच ...

थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे

Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ...

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गुळवेल नियमित घेताय?  मग 'हे' आधी वाचा.. - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गुळवेल नियमित घेताय?  मग 'हे' आधी वाचा..

Nagpur News रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आलेले गिलोय (गुळवेल) औषध यकृतासाठी हानिकारक ठरल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. ...

‘अंनिस’ने केले जटनिर्मूलन; पस्तीस वर्षानंतर महिलेची जटेतून मुक्तता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘अंनिस’ने केले जटनिर्मूलन; पस्तीस वर्षानंतर महिलेची जटेतून मुक्तता

सोलापूर : मागील ३५ वर्षापासून असलेल्या जटेतून महिलेची मुक्तता करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून जटनिर्मूलन करण्यात आले. यामुळे ... ...

स्वयंपाकाची चव महागली; मसाल्यांच्या दरात दुप्पट वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वयंपाकाची चव महागली; मसाल्यांच्या दरात दुप्पट वाढ

Nagpur News स्थानिक बाजारात काही मसाल्याच्या पदार्थांचे भाव दुपटीवर तर काहींमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मसाल्याचे दर वाढल्याने स्वयंपाकाची चव महाग झाल्याचे दिसून येत आहे. ...

पक्ष्यांच्या हालचालीवरून कळते जैवविविधतेवरील संकट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष्यांच्या हालचालीवरून कळते जैवविविधतेवरील संकट

पक्ष्यांच्या हालचालीवरूनच जैवविविधतेवरील संकट किंवा काही परिवर्तन घडल्याचे संकेत मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक डाॅ. अनिल पिंपळापुरे यांनी व्यक्त केले. ...

गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदावरी नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळले

Crime in Parabhani : नाथरा बंधाऱ्याच्याजवळ मंजरथ शिवारात आढळून आला मृतदेह ...

बनावट ई-मेल खात्यामुळे नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू हैराण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट ई-मेल खात्यामुळे नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू हैराण

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे यांच्या नावाने बनावट फेसबुक व ई-मेल आयडी तयार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...