लाईव्ह न्यूज :

दत्ता यादव

Satara: सोन्याच्या लिलावात गुंतवणुकीच्या आमिषाने २ कोटी २७ लाखांना गंडा, साताऱ्यातील घटना  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सोन्याच्या लिलावात गुंतवणुकीच्या आमिषाने २ कोटी २७ लाखांना गंडा, साताऱ्यातील घटना 

Satara News: सोन्याच्या लिलावामध्ये खरेदी-विक्रीत गुंतवणूक करण्यास सांगून एकाची तब्बल २ कोटी २७ लाख ९५ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ...

अजिंक्यता किल्ल्यावर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यता किल्ल्यावर गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

प्रतीक जमदाडे हा साताऱ्यातील शाहूनगरमध्ये राहत होता. ...

Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वेण्णा नदीच्या पुलावरून चाळीस फूट खोल कार कोसळली, चार जण जखमी

महाबळेश्वर-सातारा रस्त्यावरील घटना ...

बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम करून सातारा पोलिसांनी सराईत आरोपीला पकडले, पाच वर्षांपासून फरार

ओळख लपविण्यासाठी पेहराव बदलला, फसवणूक प्रकरणात एका महिलेसह चौघांना अटक ...

ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक; तब्बल २६ गुन्ह्यांचा लागला छडा

शेख सुरेश भोसले (वय २७, रा. खामगाव ता. फलटण) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; साताऱ्यातील घटना - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रकच्या चाकाखाली सापडून बुलढाण्याचा वारकरी ठार, ट्रकचालक पसार; साताऱ्यातील घटना

दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने दिली धडक, फलटण तालुक्यातील विडणी येथे घडला अपघात ...

शेअर मार्केटच्या आमिषाने ९ लाखांना गंडा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेअर मार्केटच्या आमिषाने ९ लाखांना गंडा

महिलेसह दोघांवर गुन्हा; पाच जणांची फसवणूक ...

अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरडच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरडच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...